मौजे दाभोळे ता. संगमेश्वर जि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मार्गदर्शनाचे आयोजन

दिनांक 11 मार्च 2023 रोजी मौजे दाभोळे ता. संगमेश्वर जि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 नाचणी लागवड माहीती व फायदे महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना 3) एमआरजीएस अंतर्गत फळबाग लागवड गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना pm किसान, किसान क्रेडिट कार्ड, मँगो नेट रजिस्ट्रेशन…. याविषयी माहिती मार्गदर्शन उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ यांना कृषी सहाय्यक श्री.आर . के.चौगुले मार्गदर्शन यांनी केलें

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →