तालुका कृषि अधिकारी चिपळूण व इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूण आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टिक तृणधान्य पदार्थ स्पर्धा आयोजन

तालुका कृषि अधिकारी चिपळूण व इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूण आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टिक तृणधान्य पदार्थ स्पर्धा घेण्यात आली होती त्याचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम साठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती. कु-हाडे मॅडम यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यांचे हस्ते पौष्टिक स्पर्धा चे बक्षीस वाटप करण्यात आले त्यावेळी तालुका कृषी अधिकारी चिपळूण श्री शाहू पवार,मंडळ कृषी अधिकारी खेर्डी श्री मनोज गांधी . इतर कर्मचारी तसेच शेतकरी व महिला उपस्थित होते. दिनांक – ०८/०३/२०२३ रोजी बांदल हायस्कूल, कावीळतळी, चिपळूण ता.चिपळूण,

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →