तळे तालुका खेड येथील सेकंडरी स्कूल तळे ता खेड जि रत्नागिरी येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शालेय विध्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा अायाेजन

दिनांक १०/०३/२०२३ रोजी तळे तालुका खेड येथील सेकंडरी स्कूल तळे ता खेड जि रत्नागिरी येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शालेय विध्यार्थ्यांनच्या निबंध स्पर्धा घेणेत आल्या एकुन 32 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला त्यातील 1 ते 3 विदयर्थ्यांचे नंबर काढून प्रमाण पत्र व शालेय वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या व स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून पेन देण्यात आले सदर कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी खेड मा. श्री महाडिक साहेब यांनी पौष्टिक तृणधण्याचे आहारातील महत्व व पौष्टीतृनधण्याकडे का वळावे लागले व पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढीबाबत मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास सरपंच श्री शमरावजी मोरे उप सरपंच भरत महाडिक,तंटा मुक्त अध्यक्ष श्री अशोक पवार,शाळेचे मुख्यध्यापक श्री जक्ताप सर व त्यांचे सहकारी कृषी मित्र श्री विकास शिंदे कृषी सहाय्यक श्रीम बंडगर मॅडम ,कृ प गोठल कृ प येसरे व विद्यार्थी उपस्तीत होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →