मौजे उमरोली ता. मंडणगड येथे आंतरराष्ट्रीय प्रौष्टीक तृणधान्य 2023 अंतर्गत 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त, महिला व शालेय मुलींचे आरोग्य शिबीर आयोजन

दि 08/03/2023 रोजी मौजे उमरोली ता. मंडणगड येथे आंतरराष्ट्रीय प्रौष्टीक तृणधान्य 2023 अंतर्गत 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त, महिला व शालेय मुलीचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येऊन त्यांना प्रौष्टीक तृणधान्य चे दैनंदिन आहारातील महत्व सांगण्यात आले. तशेच ज्या महिला व मुलीन मध्ये लोह व हिमोग्लोबीन चे प्रमाण कमी आहे. अशा महिलांना नाचणीचे पदार्थ खण्याबद्दल सुचवण्यात आले व नंतर राजगिरा व नाचणी लाडू वाटप करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख उपस्थित, श्रीम. सुप्रिया घोडके मॅडम, ता.कृ. अधिकारी तसेच BTM श्री. यादव सर ,व श्री व्ही बावस्कर कृ स वेळास ,आणि श्री व्ही शेंगोकार कृ स उमरोली ,तसेच श्री माने शिक्षक उपस्थित होते.उपस्थित महिला व शालेय मुली उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →