भंडारा जिल्हा कृषि महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याची सांगता

व्यासपीठावर उपस्थित डॉ.अर्चना कडू, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा, उद्घाटनीय कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर, विभागीय कृषि सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर राजेंद्र साबळे, प्रकल्प संचालक आत्माचे हिंदूराव चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, पंचायत समिती लाखांदूरचे संजना वरखडे, पंचायत समिती भंडारा सभापती रत्नमाला चेटुले, कृषि समिती सदस्य दीपलता समरित, जि.प. सदस्या पूजा हजारे, पटले, पं. स.मोहाडीचे सभापती रितेश वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
भंडारा जिल्हा कृषि महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याची सांगता
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →