भंडारा जिल्हा कृषि महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी पौष्टिक तृणधान्य स्टॉलची  पाहणी करतांना माहिती सांगताना मान्यवर

भंडारा जिल्हा कृषि महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी मान्यवरांना पौष्टिक तृणधान्याची माहिती सांगताना श्री अजय आटे, जिल्हा सल्लागार, भंडारा. मान्यवर डॉ.अर्चना कडू, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा, उद्घाटनीय कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर, विभागीय कृषि सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर राजेंद्र साबळे, प्रकल्प संचालक आत्माचे हिंदूराव चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, पंचायत समिती लाखांदूरचे संजना वरखडे, पंचायत समिती भंडारा सभापती रत्नमाला चेटुले, कृषि समिती सदस्य दीपलता समरित, जि.प. सदस्या पूजा हजारे, पटले, पं. स.मोहाडीचे सभापती रितेश वासनिक आदी उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →