बाजरी पिक प्रात्याक्षिक शास्त्रज्ञ भेट व मार्गदर्शन

मौजे कोनांबे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत बाजरी पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले.
सदर बाजरी पीक प्रात्यक्षिकास राष्ट्रीय फलोत्पादन विकास आणि संशोधन संस्थेचे श्री. बी. पी. रायते यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. महेश वेठेकर, कृषी सहाय्यक श्री. सुरेश शेळके, प्रगतशील शेतकरी एकनाथ वर्पे, विशाल गवारी, विनोद डावरे, राहुल पगार, सचिन परदेशी आदी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *