दिनांक २२/०२/२०२३ रोजी भोणे ता. धरणगांव येथे माध्यमिक विद्यालय भोणे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जनजागृती कार्यक्रम…

सदर कार्यक्रम वेळी आत्मा बिटीएम दिपक नागपुरे यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली व रोजच्या आहारात तृणधान्यचा समावेश करणे बाबत सांगितले. कार्यक्रमास योगेश्वर भदाणे , शिक्षक वृंद , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिपक नागपुरे , कृषी सहाय्यक दिलीप ठाकरे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →