आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, २०२३ अंतर्गत वर्धा जिल्ह्यात मिलेट दौड चे आयोजन…

दिनांक 4/3/2023 रोजी वर्धा जिल्ह्यात मिलेट दौड चे आयोजन करण्यात आले सदर मिलेट दौड करिता उपस्थित माननीय खासदार तथा महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटना अध्यक्ष कुस्तीपटू श्री रामदास जी तडस, कृषी आयुक्तालयातील DDA तथा महाराष्ट्र मिलेट नोडल ऑफिसर श्री सदाफुले सर, श्री तांबोळी सर, मा. DSAO डॉ विद्या मानकर मॅडम, kvk शात्रज्ञ श्री कतोरे साहेब, महाबीज वर्धा चे श्री राठोड साहेब सर्व कृषी, आत्मा, पोकरा व स्मार्ट विभागाचे अधिकारी/कर्मचारी व मोठ्या संख्येने उपस्थित athletics धावपटू, स्पर्धक , 4 ते 14 वर्ष गट, 15 ते 18 वर्षगट व 18 वर्षाच्या पुढे खुला वर्ग तसेच आरोग्य विभाग, पुलिस विभाग, क्रीडा विभाग व athletics संघटना या सर्वांचा सहभाग होता.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *