पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी निमित्त तलासरी तालुक्यात उधवा ग्रामसभेत मार्गदर्शन केले.

आज दिनांक 28/02/2023 रोजी ग्रामपंचायत उधवा येथे ग्रामसभा मध्ये पोष्ट्टीक तृणधान्य माहिती दिली व त्याचे फायदे सांगितले तसेच कृषी विभागाचे विविध योजना सांगितले.या ग्रामसभेत १२८ शेतकरी हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →