नाचणी कृषी प्रक्रिया” या विषयाच्या शेतीशाळेचा सहावा वर्ग संपन्न.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत दिनांक 27/02/2023 रोजी मौजे- राबगाव येथे “कृषी प्रक्रिया” या विषयाच्या शेतीशाळेचा सहावा वर्ग घेण्यात आला.या वर्गामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रक्रिया – 1.भगर लापशी 2. नाचणी पॅन केक 3. नाचणीचे अप्पे ई. बाबत मार्गदर्शन व नियोजन श्रीम. प्राजक्ता पाटील.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →