आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त आज मौजे धारगाव येथे शाळेमध्ये कार्यक्रम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक 27/02/2023 in News Tagged नाशिक - 0 Minutes आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त आज मौजे धारगाव येथे शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी कृषी सहाय्यक श्री. महाले तसेच सरपंच उपसरपंच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते शेअर करा...