भोयेगाव ता चांदवड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत महिला बचत गट यांना मार्गदर्शन करण्यात आले.

भोयेगाव ता चांदवड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत महिला बचत गट यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आहारातील महत्व विषद करण्यात आले तसेच पौष्टिक तृणधान्याच्या विविध पाककृती व प्रक्रिया पदार्थबाबत माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →