देवरुख ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी मार्गदर्शन

दिनांक २२/०२/२०२३ रोजी देवरुख ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आले पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी श्रीमती खरात मॅडम (सृष्टी विज्ञान ) यांनी माहिती दिली.
सदर कार्यक्रमासाठी मातृ मंदिर संस्थेचे संचालक व इतर उपस्थित होते कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते यार्ते साहेब उपस्थित होते सदर कार्यक्रमास ४०ते ५० शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →