भाट्ये बीच ता.जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृनधाण्याविषयी प्रचार प्रसिद्धीसाठी पथनाट्याच्या प्रयोगाचे आयोजन

भाट्ये ता.जि.रत्नागिरी येथे अंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व पटवून देण्यासाठी पौष्टिक तृणधान्य यावर आधारित पथ नाट्याचा प्रयोग आयोजित केलेला होता यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →