मौजे – होळ प्र.बे येथील शेतकरी बांधवांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य पिकांचे आपल्या आहारातील महत्त्व पटवून सांगितले व माहीती पत्रके वाटप करण्यात आलीत.तसेच कृषि विभागातील विविध योजनांविषयी सविस्तर माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →