पिंपळगाव लेप येथे पौष्टिक तृणधान्य निमित्त ज्वारी पिक प्रक्षेत्र भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आहारातील महत्व व पिकाबद्दल माहिती सांगण्यात आली. यावेळी उपस्थित कृषि सहाय्यक व शेतकरी.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023