Millets रॅली दरम्यान साकारली तृणधान्य रांगोळी आज दिनांक २३.०२.२०२३ रोजी आयोजित केलेल्या मिलेट रॅली दरम्यान तृणधान्याचे महत्त्व सर्वांना कळावे या उद्देशाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी तृणधान्य रांगोळी साकारली होती या रांगोळीचे कौतुक माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी देखील केले आहे