जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्यचे धडे…

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हा परिषद शाळा नाळेगाव येथे कार्यक्रम घेण्यात आला. याअंतर्गत पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्व विद्यार्थी व उपस्थित शिक्षकांना सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री विजय पाटील तालुका कृषी अधिकारी, प्रमोद गोलाईत, अनिल साठे मंडळ कृषी अधिकारी, प्रमोद अहिरराव BTM आत्मा व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →