आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अंतर्गत पौष्टिक आहार संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

आंतरराष्ट्रीय तृणधान्य पौष्टिक वर्ष-२०२३ निमित्ताने आज चर्चा सत्र आयोजन “लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ लासलगाव” संचलित मातोश्री नर्मदाबाई पोपटराव ढगे विद्यालय रासेगाव येथे आज आंतरराष्ट्रीय तृणधान्य पौष्टिक आहार संदर्भात तालुका कृषी अधिकारी श्री विजय पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी श्री गोलाईत साहेब, श्री साठे साहेब, श्री अहिरराव साहेब व श्रीमती गावीत मॅडम कृषी सहाय्यक रासेगाव उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →