जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावली खुर्द येथे पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कार्यक्रम…

दिनांक 22/02/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावली खुर्द येथे पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद श्रीमती स्वप्ना राठोड कृषी सहाय्यक व श्रीमती हर्षला गिळंदे कृषी सहाय्यक उपस्थित होत्या .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →