आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 तारांगण पाडा येथे पौष्टिक तृनधान्याचे महत्त्व सांगण्यात आले

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 तारांगणपाडा येथे विद्यार्थी यांना पौष्टिक तृनधान्याचे महत्त्व सांगण्यात आले.यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी व मार्गदर्शन करतांना कृषि सहाय्यक श्री शरद वाघ

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →