आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निम्मित मौजे मोराळे ता खटाव येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 कार्यक्रम संपन्न दिनांक -8/02/2023 रोजी मौजे मोराळे ता.खटाव येथे पंचपरमेश्वर शेतकरी स्वयं सहायता शेतकरी बचत गट मोराळे पौष्टिक तृणधान्य जनजागृती प्रचार फेरी काढून माहिती देण्यात आली . पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व, तृण धान्य पिक लागवडी विषयी माहिती श्रीम पवार एन. कृ स. श्रीम पवार एस.कृ.प. मायणी, यांनी मार्गदर्शन केलेया कार्यक्रमाला मोराळे गावचे सरपंच श्री. संदीप शिंदे , प्रगतशील शेतकरी सुरज शिंदे, बचत गट महिला मोराळे शेतकरी उपस्थित राहिले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →