आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निम्मित मौजे शेंदूरजन ता वाई जि सातारा येथे पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्त्व व जन जागृती कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 अंतर्गत मौजे शेंदरजणे ता वाई जि सातारा येथे ज्वारीच्या शेतावरच जाऊन शेतकऱ्यांना ज्वारीचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले कार्यक्रमास मा.सरपंच शेंदूरजणे , बनसोडे कृषी पर्यवेक्षक, सुनील चौधरी, जाधव मॅडम, मोरे मॅडम व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →