मिरज जि. सांगली

दिनांक 21. 2. 2023 रोजी कुरणे मळा तालुका मिरज येथे आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष -2023 निमित्त शेतकरी मेळावा तसेच हुरडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी हुरड्याचा आस्वाद घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →