मिरज जि. सांगली

दिनांक 21.2. 2023 इनामधामनी-आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष -2023 निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .त्यामध्ये हुरडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी हुरड्याचा लाभ घेतला आणि आनंद व्यक्त केला. मंडळ कृषी अधिकारी महादेव खुडे यांनी पौष्टिक तृणधान्याचं आहारामधील महत्त्व याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.. त्यावेळी कृषी पर्यवेक्षक रविकांत माने, कृषी सहाय्यक सुषमा जाधव व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →