एकात्मिक बाल विकास प्रकल्प डहाणू महिला मेळाव्यात पौष्टीक तृणधान्य बाबत महत्व पटवून देताना आहारतज्ञ..

रानशेत-करबटपाडा एकात्मिक बाल विकास प्रकल्प डहाणू (ICDS)आयोजित महिला मेळावामार्गदर्शन करताना श्रीम-रुपाली देशमुख मॅडम.पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम अंतर्गत उपस्थित अंगणवाडी कार्यकर्त्यांना देशमुख मॅडम यांनी मार्गदर्शन केले.आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करीत असतो.तरी आपण पूर्वीप्रमाणे नागली, वरी पासून बनविलेले खाद्यपदार्थ आहारात समावेश करावा.जेणेकरून आपले आरोग्य अबाधित राहील.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →