विटा जि. सांगली

आज माननीय विकास पाटील साहेब संचालक महोदय विस्तार प्रशिक्षण यांनीखानापूर विटा तालुक्यातील माऊली नागेवाडी तसेच विटा परिसरातील रब्बी ज्वारी प्रकल्प प्रात्यक्षिके व मिनी किट प्रात्यक्षिके पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्वय वर्षानिमित्त संदेश देऊन मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →