तासगाव जि. सांगली

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023..मौजे हातनुर तालुका तासगाव येथे होनाई महिला बचत गटा तील महिलांनी बनवलेले तृणधान्य पिकांचे विविध पदार्थ प्रदर्शित करण्यात आले त्यामध्ये बाजरीचे कटलेट,घावणे,खीर,आंबील,पुऱ्या, इ. यावेळी उपस्थित सर्जेराव अमृतसागर तालुका कृषी अधिकारी,कृषी विभागातील सर्व अधिकारी, होनाई शेतकरी गटातील शेतकरी, इ

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →