मौजे पेंदा(नागडोह)येथील प्रसिद्ध यात्रेत पौष्टिक तृणधान्य  पदार्थाचे प्रदर्शन

किनवट तालुक्यातील पेंदा (नागडोह) येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते या यात्रेत कृष‍ि विभागाच्या वतीने पौष्टिक तृणधान्याच्या पदार्थ तयार करुन पदर्शनास मांडण्यात आले होते. व यात्रेत येणाऱ्या भक्तांना पौष्टिकचे आपल्या आहारातील महत्व पटवुन देण्यात आले. कृष‍ि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ऊत्फुर्तपणे कार्यक्रम राबवीला व ग्रामीण भागीतील नागरीकांनीही या प्रदर्शनास मोठया भेटी दील्या. व हा स्टॉल या यात्रेत कुतुहलाचा विषय बनला होता.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →