माजी मंत्री श्री बसवराज पाटील यांच्या हस्ते सेल्फी पॉइंट चे उदघाटन

दिनांक 17,18 व 19 रोजी होणाऱ्या उमरगा एक्स्पो मध्ये तालुका कृषी अधिकारी उमरगा कार्यालय च्या स्टॉल चे उद्घाटन माजी राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यामधे तीन दिवस शेतकऱ्या साठी MAHADBT वर निःशुल्क अर्ज करून दिण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच PMFME, पौष्टिक तृणधान्य व कृषी विभागाच्या इतर योजनांची माहिती leaflet व बॅनर च्या माध्य मातून देण्यात येणार आहे. यावेळी पौष्टिक तृणधान्य बाबत तयार करण्यात आलेल्या माहितीच्या सेल्फी पॉइंट चे उदघाटन मंत्री महादोयाच्या हस्ते करण्यात आले यावेळी महोत्सवास भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती देण्यात येणार आहे.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →