मिलेट पदार्थ पाककृती बनवणे बाबत प्रात्यक्षिक रायगड जिल्हा कृषी महोत्सव मध्ये घेण्यात आले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पनवेल येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये कृषी महोत्सवात आज दिनांक 12/02/2023 रोजी भेट देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोष्टिक तृणधान्याचे विविध पदार्थ पाककृती बनवणे बाबत प्रात्यक्षिक श्रीमती सोनिया लुथ्रा पुणे यांच्यामार्फत यांच्यामार्फत घेण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →