मा. जिल्हाधिकारी व मा. संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन) यांची सभा जि. सांगली

दि.१५/०२/२०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी सांगली व मा. संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन), मा.विभागीय कृषी सहंचालक, कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्ह्याची प्रधानमंत्री सूक्ष्म आणि अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची (PMFME) आढावा बैठक संपन्न झाली. सदर सभेस बँकर्स ,एम एस आर एल एम, माविम, एन यु एल एम , डी आर पी, उ.वि.कृ.अ., ता.कृ.अ. उपस्थित होते. सदर सभेमध्ये पौष्टीक तृणधान्य युक्त प्रक्रिया पदार्थ व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ चे बॅच देऊन मान्यवरांच्या स्त्त्कार करण्यात आला. तसेच इतर सर्व उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांना पौष्टीक तृणधान्य युक्त नाष्टा ददेऊन योजनेची प्रचार प्रसिद्धी केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →