रायगड जिल्हा कृषी महोत्सवामध्ये पोष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पनवेल येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये कृषी महोत्सव आज दिनांक 10/02/2023 रोजी भेट देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परिसंवाद मालेत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व बाबत डॉ. प्रशांत बोडके Agronomist डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →