आज दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी मेढा तालुका जावली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली मार्फत पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्ध अंतर्गत मेढा नगरपंचायतीमध्ये बाईक रॅलीचे आयोजन

आज दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी मेढा तालुका जावली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय जावली मार्फत पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्ध अंतर्गत तालुका कृषी अधिकारी जावळी मार्फत मेढा नगरपंचायतीमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीसाठी तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी नगरपरिषद मुख्याधिकारी महावितरण अभियंता भूमि अभिलेख कार्यालय वनविभाग सामाजिक वनीकरण सहाय्यक निबंधक, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य , महिला बाल विकास सर्व कार्यालयाचे प्रमुख त्यांचे सहकारी कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →