वसईतील वाघोली येथे पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी अंतर्गत मार्गदर्शन

मौजे वाघोली तालुका वसई येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम 2023 अंतर्गत तृण धान्याचे आपल्या दैनंदिन आहारातील महत्व शेतकऱ्यांना पटवून देताना व पौष्टिक तृणधान्य प्रचार व प्रसिध्दी करताना कृषि सहाय्यक निर्मळ सोबत सामाजिक कार्यकर्ते श्री अलेक्स नीगरेल साहेब, माजी उपसरपंच श्रीमती कुसूम अनत पाटील व महिला शेतकरी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →