मौजे शिरवली ता.चिपळुण जि.रत्नागिरी येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त उपस्थित  शेतकरी व गावातील ग्रामस्त यांना आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन

सोमवार दि .१3 फेब्रुवारी २०२३ रोजी मौजे शिरवली ता.चिपळुण जि.रत्नागिरी ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये  पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त उपस्थित  शेतकरी व गावातील ग्रामस्त यांना आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन व कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती कृषी पर्यवेक्षक यांनी केले.यावेळी  या गावचे सरपंच  सौ रिया गिमवकर उपसरपंच व ग्रामपंचायत  सदस्य ,ग्रामसेवक ,शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम नियोजन कृषी सहाय्यक शिरवली यांनी केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →