11 फेब्रुवारी शनिवार रोजी मौजे शिंदी ता. भुसावळ येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने सामान्य लोकांमध्ये जनजागृती साठी जि.प. प्राथमिक शाळा, शिंदी आणि कृषि विभाग, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने गाव प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →