मोजे धामारी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम

मोजे धामारी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी शेतकऱ्यांना आहारातील तृणधान्य भरडधान्याचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच महाडीबीटी शेततळे अस्तरीकरण याविषयी माहिती सांगून नारायणगाव येथे होणाऱ्या कृषी प्रदर्शनाविषयी माहिती दिली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →