दि. 10/02/2023 रोजी मौजे किन्होळा तालुका मानवत जिल्हा परभणी येथे कृषि सहाय्यक मानवत यांनी किन्होळा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याचे महत्व विथयार्थ्याना समजाऊन सांगितले . पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ खाल्ल्याने कसे आरोग्य लाभते तसेच अभ्यासात याचा कसं फायदा होतो हेही सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांनी देखील सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन साजरा केला.