आज दि.10.02.2023 रोजी कृषी तंत्र विद्यालय धुळे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी उपस्थित मा. श्री. मालपुरे सर जिअकृअ धुळे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आहारात पौष्टिक तृणधान्यच्या महत्त्व बदल मार्गदर्शन केले, तसेच मा. श्री. डॉ.राहुल देसले प्राचार्य व मा.श्री. डॉ.आर व्ही सुर्यवंशी, बाजरी शास्त्रज्ञ यांनी तृणधान्य लागवड तंत्रज्ञान बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमात मा. श्री. प्रकाश सर ताकृअ धुळे, श्रीमती. एम.ई.पाटील मंकृअ सोनगीर, श्री.वानखेडकर कृअ धुळे व सोनगीर मंडळातील सर्व कृप व कृस आदि उपस्थित होते…..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →