पालघर तालुक्यातील माकने गावी शेतकरी मेळावा त पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन.

शास्त्रज्ञ श्री गबाले सर पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करताना

आज दिनांक 10/2/2023 रोजी ग्रामपंचायत माकणे ता.व जि. पालघर, येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित प्रचार प्रसिद्धि व जन जागृती निमित्त शेतकरी मेळावा घेण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी मा. श्रीमती. रंजना कोळेकर,सभापती पंचायत समिती,पालघर, मा.श्री.तुकाराम सुमडा पंचायत समिती सदस्य,मा. प्रमोद शेलार सरपंच,माकणे, श्रीमती.तनुजा घरत उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कार्यक्रमात श्री अजय हुले मंडळ कृषि अधिकारी, सफाळे,श्री किरण संखे,कृ प.श्रीमती प्रतिमा लोंढे कृ प , श्री अनिल मोरे कृ स व श्रीमती रिचा संखे कृ स यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →