वाडेबोल्हाई येथे MIT College व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्त प्रशिक्षण

दिनांक 06/02/2023 रोजी मौजे वाडेबोल्हाई येथे MIT College of Food Technology व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्त Importance of Millets in Human Life या विषयावर तसेच PMFME अंतर्गत प्रक्रिया उद्योगामधील संधी याविषयी प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थीत ग्रामस्थ, MIT College Principal along with their staff, वाघोली मंडळ कृषी अधिकारी श्री गणेश सुरवसे मार्गदर्शन करताना व उपस्थीत सर्व कृषि सहाय्यक

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →