मौजे मासाळवाडी ता. बारामती ग्रामसभेत तृणधान्य निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे माहिती दिली

मौजे मासाळवाडी ता. बारामती ग्रामसभेत कृषी विभागाच्या विविध योजनांची आणि 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान साखर संकुलन पुणे येथे पौष्टिक तृणधान्य निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे माहिती दिली आणि महिला बचत गट शेतकरी बचत गट यांना सामील होण्यासाठी आवाहन केले . कृषी सेवक एस जे गायकवाड

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →