डहाणू तालुक्यातील सायवण गावात पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी

सायवन येथील ग्रामस्थांनी पौष्टिक तृणधान्य पासून बनविलेले अन्नपदार्थ आठवड्यातून एकदा तरी सेवन करू याबाबत शपथ घेतली.

डहाणू तालुक्यातील सायवन गावी येथील कृषी पर्यवेक्षक वाघमारे आणि मुंडे साहेब यांनी पौष्टिक तृणधान्य चित्ररथा समोर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी नरगुलवर साहेब आणि तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →