पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात चिंचणी व वानगाव परिसरात चित्ररथचे स्वागत

पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी निमित्त डहाणू तालुक्यात चिंचणी व वानगाव परिसरात चित्ररथ सहाय्याने पौष्टिक तृणधान्यबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी बाजारपेठ परिसर व प्राथमिक शाळेच्या परिसरात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले. येथील कृषी सहाय्यक यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. हा भाग सर्वात जास्त भाजीपाला लागवड क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांची उपस्थिती कमी होती. तरीही शेतमजूर, पोलीस कर्मचारी, शिक्षक आणि व्यापारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →