आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त लोहा तालुक्यातील सायाळ येथे कृषि विभाग अंतर्गत  पौष्टिक तृणधान्य काळाची गरज व जनजागृती

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त लोहा तालुक्यातील सायाळ येथे कृषि विभाग अंतर्गत  पौष्टिक तृणधान्य काळाची गरज या जनजागृती कार्यक्रमात रत्नागकर ढगे यांच्या शेतात शेतकरी बांधवाना माहिती देताना मा.श्री.साहेबराव दिवेकर विभागीय कृषि सहसंचालक लातुर, मा.श्री. रविशंकर चलवदे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड,श्री.अरुन घुमनवाड स्मार्ट नोडेल अधिकारी नांदेड, श्री.संदानद पोटपेलवार तालुका कृषि अधिकारी लोहा,श्री.सोहेल सय्यद आत्मा सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक लोहा,कृ.प.रामरूपे,सौ.गच्छे, कृ.स.सायाळ सौ.कोपनर ,शिरोळे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →