जत जि.सांगली

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त जत येथे आयोजित पाककृती स्पर्धेत अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील महिलांनी ३११ पदार्थ तयार करुन आणले होते. पदार्थ मांडणी साठी केलेली व्यवस्था अपुरी पाडली इतक्या मोठ्या प्रमाणात जत सारख्या ठिकाणी महिलांचा या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →