मे.अंकुशविहीर येथेआतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी मोहीम

आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी मोहीम मे.अंकुशविहीर येथे उपस्थित श्री. एम. ए. बोराटे म.कृ.अ,श्री. ए.बी.पाडवी कृ.प यांनी शेतकऱ्यांचे पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्वाबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमात श्री. बि.आर.वसावे, श्री. बी.बी.वसावे कृ .स व ग्रामस्थ.तालुका अक्कलकुवा जि.नंदुरबार उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →