डूगरा येथे शेतकरी सभा

दि. 08 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे डुगरा ता. सेलू येथे शेतकरी सभा घेण्यात आली या सभेमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत ज्वारी पौष्टिक तृणधान्य म्हणून किती फायदेशीर आहे तसेच ज्वारीचे सुधारित वाण, तंत्रज्ञान याबद्दल चर्चा झाली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →